लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
महाराष्ट्र शासनाचा निषेध केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ पदाधिकारऱ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र शासनाचा निषेध केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ पदाधिकारऱ्यांवर गुन्हा

विधानसभा अध्यक्षानी दिलेल्या निर्णयाचा निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी केला. ...

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. ...

उल्हासनगरात वाहतूक पोलीस व टोइंग गाडी व्यापाऱ्यांचा टार्गेटवर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वाहतूक पोलीस व टोइंग गाडी व्यापाऱ्यांचा टार्गेटवर

व्यापाऱ्यांची दादागिरी भर रस्त्यात पोलिसाना शिवीगाळ, टोइंग गाडीच्या कर्मचाऱ्याला मारहाण. ...

उल्हासनगर महापालिकेच्या मुकादमाला लाच घेतांना रंगेहात अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या मुकादमाला लाच घेतांना रंगेहात अटक

सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिकेचा मुकादम संजय पेडामकर याला एका शोरमा विक्री करणाऱ्या कडुन २ हजार रुपयाची लाच घेताना ... ...

उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी 

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे.  ...

उल्हासनगरातील सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बालक, मध्यवर्ती रुग्णालयात उपचार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बालक, मध्यवर्ती रुग्णालयात उपचार

उल्हासनगर कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरतील आम्रपालीनगर मधील सार्वजनिक शौचालयात नुकतेच जन्मलेले नवजात बालक एका पिशवीत गुंडालेल्या अवस्थेत काही महिलांना दिसले. ...

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात महायुती नेत्यांचे शक्तींप्रदर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात महायुती नेत्यांचे शक्तींप्रदर्शन

यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पवार गटासह इतर मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते. ...

उल्हासनगरात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती; २१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान उत्सव - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती; २१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान उत्सव

उल्हासनगर भाजपच्या वतीने अयोध्याच्या धर्तीवर रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती गोलमैदान येथे बनविली आहे. ...