लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ?

याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ...

मतदानाचा टक्का प्रथमच ५१.१० टक्क्यांवर, उल्हासनगरात आयलानी व कलानी एकत्र आल्याने मतदानाच्या टक्क्यात वाढ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाचा टक्का प्रथमच ५१.१० टक्क्यांवर, उल्हासनगरात आयलानी व कलानी एकत्र आल्याने मतदानाच्या टक्क्यात वाढ

उल्हासनगर शहर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विभागले आहे. उल्हासनगर मतदारसंघात शहरातील पश्चिम भाग व वरप व कांबा या गावाचा समावेश होतो. ...

उल्हासनगर महापालिका परिवहन सेवेत ५ बसची भर, नागरिक सुखावले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका परिवहन सेवेत ५ बसची भर, नागरिक सुखावले

तिसऱ्या टप्प्यात १० बसेस दाखल होण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे.  ...

मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून निघाली अड्डीच किलोची गाठ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून निघाली अड्डीच किलोची गाठ

१५ दिवसात डॉक्टरांनी केल्या अश्या ६ शस्त्रक्रिया ...

उल्हासनगरात तुटलेल्या झाडावरील पक्षांच्या पिल्लांना अग्निशमन विभागाकडून घरटे; पिल्लेही सुरक्षित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तुटलेल्या झाडावरील पक्षांच्या पिल्लांना अग्निशमन विभागाकडून घरटे; पिल्लेही सुरक्षित

महापालिका अग्निशमन दलाचे कार्य. ...

प्रदूषण करणार्यांवर महापालिका करणार कारवाई; उल्हासनगरातील ढाबे व हॉटेल मधून चुलीवरील भाकरी व मटण होणार बंद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रदूषण करणार्यांवर महापालिका करणार कारवाई; उल्हासनगरातील ढाबे व हॉटेल मधून चुलीवरील भाकरी व मटण होणार बंद

उल्हासनगरातील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी मध्ये लाकडे व कोळशाचा वापर होत असल्याने, हवेच्या प्रदूषणात वाढ होतो. ...

उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते. ...

उल्हासनगरात ७० पेक्षा जास्त होर्डिंग्स; शहरातील होर्डिंग्स वैध की अवैध?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ७० पेक्षा जास्त होर्डिंग्स; शहरातील होर्डिंग्स वैध की अवैध? 

शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी अनभिज्ञ असून होर्डिंग्स लावण्याचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिल्याचे उघड झाले. ...