लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासगरात होर्डिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासगरात होर्डिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल

उल्हासनगर महापालिकेने विविध जाहिरात ठेकेदाराला शहरातील ६७ ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली. प्रत्यक्षात शहरात शेकडो होर्डिंग लागलेले आहेत. ...

उल्हासनगरात रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही

उल्हासनगरात पावसाळा तोंडावर आल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली नसल्याने, रस्ते खड्डेमय राहणार असल्याची टीका होत आहे. ...

उल्हासनगर महापालिका पावती फाडण्यावरून वाद; फेरीवाल्याने वजनकाटा मारून केले जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका पावती फाडण्यावरून वाद; फेरीवाल्याने वजनकाटा मारून केले जखमी

उल्हासनगर महापालिकेने फेरीवाल्याकडून स्वच्छता कर वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिला. ...

उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन

या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केल्यावर, मोबदला देण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले. ...

उल्हासनगर महापालिका रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

खाजगी फायनन्स कंपनीचा तगादा व पगार नाही; पत्नी, मुले, वृद्ध आई-वडिलांचा आक्रोश ...

उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. ...

उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई

महापालिकेने शहाड उड्डाणपूल फाटक परिसरातील दोन होर्डिंग व धोबीघाट येथील एक अवैध होर्डिंग सोमवारी निष्कसित केली. ...

उल्हासनगरात वृद्ध डॉक्टरांच्या घरी चोरी; १ लाख रोख रक्कमेसह १६ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात वृद्ध डॉक्टरांच्या घरी चोरी; १ लाख रोख रक्कमेसह १६ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास

दोन तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून व डोक्यावर टोपी घालून चोरी केल्याचे उघड झाले ...