लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या

महापालिकेने सुरू केलेली कारवाई राजकीय प्रेरित असल्याचा आरोप ...

उल्हासनगर महापालिकेची तांत्रिक त्रुटीमुळे पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील सोडत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची तांत्रिक त्रुटीमुळे पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील सोडत

३० प्रभागात मिळून एकूण ८९ नगरसेवक निवडून येणार ...

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड

साई प्लॅटिनियम व शासकीय प्रसूतीगृह कोविड रुग्णालय रुग्णा विना, शहरात एकून ३२ कोरोना रुग्ण ...

शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा... - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा...

सिंधी बहुल उल्हासनगरात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे चंद्रकांत बोडारे यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली. ...

साथीच्या रोगांमुळे उल्हासनगरात आरोग्य विभाग सतर्क, डॉक्टरांची तातडीची बैठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साथीच्या रोगांमुळे उल्हासनगरात आरोग्य विभाग सतर्क, डॉक्टरांची तातडीची बैठक

शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया, व्हायरल ताप आदींच्या रुग्णांत वाढ झाल्याने, महापालिका आरोग्य विभाग सतर्ग झाला. ...

उल्हासनगरात काँग्रेसचे निषेध आंदोलन, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसचे निषेध आंदोलन, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची चौकशी लावण्यात आल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले. ...

उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण

शहरात मोकाट कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास भीत असल्याचे चित्र असून कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाली. ...

उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्याचे काम रखडले रस्त्याची दुरावस्था, हद्दीच्या वादातून दुरुस्ती नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्याचे काम रखडले रस्त्याची दुरावस्था, हद्दीच्या वादातून दुरुस्ती नाही

कॅम्प नं-४ मोर्यानगरी येथील रिंग रस्त्याचे काम दोन महापालिकेच्या हद्दीतील वादामुळे रखडले असून वाहन चालक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ...