लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात राबविली जाणार आम्ही लोकसेवक संकल्पना, गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमाने खळबळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात राबविली जाणार आम्ही लोकसेवक संकल्पना, गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमाने खळबळ

उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यात संपली असून महापालिका निवडणुकीबाबत निश्चिती नाही. अशा वेळी नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना हक्काचा माणूस हवा आहे. ...

उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. ...

उल्हासनगरात माजी सैनिकांचा आत्मदहनाचा इशारा मागे, आयुक्त शेख, नगररचनाकार मुळे यांची मध्यस्थी यशस्वी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात माजी सैनिकांचा आत्मदहनाचा इशारा मागे, आयुक्त शेख, नगररचनाकार मुळे यांची मध्यस्थी यशस्वी

आयुक्त अजीज शेख व नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला. ...

उल्हासनगर महापालिका सभागृहात फाळणीचे चित्र प्रदर्शन, स्वातंत्र्य सेनानी बाबुराव जेरे यांच्या फत्नीच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका सभागृहात फाळणीचे चित्र प्रदर्शन, स्वातंत्र्य सेनानी बाबुराव जेरे यांच्या फत्नीच्या हस्ते उद्घाटन

उल्हासनगर महापालिकेने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी महापालिका सभागृहात फाळणी वेळच्या विदारक परिस्थितीचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ...

Fraud: उल्हासनगरात इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fraud: उल्हासनगरात इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल

Fraud: बजाज इन्शुरन्स कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पॉलिसीधारक आसन बालानी यांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. ...

उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत

Ulhasnagar:  उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ...

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. ...

Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

Ulhasnagar News: हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. ...