लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरातील इमारत दुर्घटनेतील मृत कामगारांची किंमत दीड लाख, नातेवाईकांचा आक्रोश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील इमारत दुर्घटनेतील मृत कामगारांची किंमत दीड लाख, नातेवाईकांचा आक्रोश

कोमल पार्क इमारतीचा स्लॅब पडून दुरुस्तीचे काम करणारा बेगारी कामगार खलील मोहम्मद याचा मृत्यू झाला. ...

धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने

३१ डिसेंबर २०२१ पूर्वीची अवैध बांधकामे, धोकादायक इमारती नियमित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने उल्हासनगरात सर्वच पक्षांनी आनंद व्यक्त केला. ...

उल्हासनगरात कोमल पार्क इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी, २७ कुटुंब बेघर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोमल पार्क इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी, २७ कुटुंब बेघर

उल्हासनगरात गेल्या वर्षी इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी महापालिकेने धोकादायक इमारतीना नोटिसा देऊन फ्लॅटधारकांना इमारत खाली करण्याचे बाजाविले होते. ...

उल्हासनगर स्टेशनजवळील झोपड्या जमीनदोस्त; भरपावसात जाणार कुठे?, महिलांचा आक्रोश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्टेशनजवळील झोपड्या जमीनदोस्त; भरपावसात जाणार कुठे?, महिलांचा आक्रोश

उल्हासनगर महापालिकेने अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केल्याने, भूमाफियाचे धाबे दणाणले आहे. ...

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. ...

गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंडाचा पोलीस व्हॅन मध्ये वाढदिवस; व्हिडीओ व्हायरलमुळे पोलिसांची उडाली झोप

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा रोशन झा यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...

थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक

या घटनेनंतर, एकच खळबळ उडाली. भोला वाघमारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हिललाईन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

उल्हासनगरात स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणारा तरुण जेरबंद, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणारा तरुण जेरबंद, गुन्हा दाखल

मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघड करत, त्याला कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली.  ...