लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरला होणार मुबलक पाणी पुरवठा, MIDC कडून 'एक्सप्रेस फिडर'ला NOC - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरला होणार मुबलक पाणी पुरवठा, MIDC कडून 'एक्सप्रेस फिडर'ला NOC

वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार ...

उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली

कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली. ...

उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल

उल्हासनगर लालचक्की चौक परिसरात बापू फर्नाडिस यांचे तर भाटिया चौकात विजय पुजारी याचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. ...

उल्हासनगराला एकाच दराने मिळणार पाणी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराला एकाच दराने मिळणार पाणी!

शहाड येथील पाणीपुरवठा योजनेचेही होणार हस्तांतरण ...

उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का, धीरज ठाकूर यांचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का, धीरज ठाकूर यांचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश

Ulhasnagar BJP: भाजपचे पदाधिकारी धीरज ठाकूर शेकडो समर्थकासह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतून प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाअधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडोजन उपस्थित होते. ...

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयातील ग्रंथालय अध्यावत करा; युवासेनेचे निवेदन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयातील ग्रंथालय अध्यावत करा; युवासेनेचे निवेदन

याबाबत शिक्षण मंडळासह वरिष्ठकडे विध्यार्थ्यांसाठी दाद मागणार असल्याचे सांगून आंदोलनाचा इशारा यांनी दिला. ...

पप्पु कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  ...

उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था तर प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते चकाचक, २५ कोटीच्या निधीची कमाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था तर प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते चकाचक, २५ कोटीच्या निधीची कमाल

शहरात बहुतांश रस्त्याची चाळण झाली असतांना कॅम्प नं-४ व ५ मधील प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते मात्र चकाचक झाले आहे. ...