लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरातील रस्त्याची कामे मार्गी लावा, शिंदे गटाने केली आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याची कामे मार्गी लावा, शिंदे गटाने केली आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा

महापालिकेने १ हजार पेक्षा जास्त मालमत्ता, भूखंड, खुल्या जागेवर सनद मिळण्यासाठी प्रांत कार्यालयकडे पाठपुरावा सुरू केला. ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.  ...

उल्हासनगरात हॉटेल व्यावसायिकांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात हॉटेल व्यावसायिकांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

उल्हासनगरातील हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी स्वत:सह पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायन्स या जीवन विमा कंपनीची उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. ...

उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून रस्ते अरुंद व वाहनांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस, कामगारांची दिवाळी झाली गोड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस, कामगारांची दिवाळी झाली गोड

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.  ...

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन करण्यात आले.  ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड

उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. ...

उल्हासनगर महापालिका स्थापना दिवस होणार साजरा; २० व २१ ऑक्टोबर रोजी रंगारंग कार्यक्रम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका स्थापना दिवस होणार साजरा; २० व २१ ऑक्टोबर रोजी रंगारंग कार्यक्रम

20 आणि 21 ऑक्टोबर रोजी उल्हासनगर महापालिका स्थापना दिवस साजरा होणार आहे.  ...