लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात घातक फटाके विक्रीला बंदी; महापालिका आयुक्तांचे फटाके व्यापाऱ्यांना पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात घातक फटाके विक्रीला बंदी; महापालिका आयुक्तांचे फटाके व्यापाऱ्यांना पत्र

उल्हासनगरात घातक फटाके विक्री करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.  ...

उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई

Ulhasnagar News: कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला. ...

उल्हासनगर महापालिका डबघाईला; ऐन दिवाळीत अभय योजना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका डबघाईला; ऐन दिवाळीत अभय योजना

भांडवली कर मूल्य प्रणाली महापालिकेने लागू केल्याने, दुप्पट तिप्पट मालमत्ता।कर बिले आल्याने, त्यांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात फक्त सव्वा ३ कोटींची विभागाची वसुली झाली. ...

उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक!

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा कुलदीप उर्फ भोला मुकेश कनोजिया या गुंडाला मुंबई, उपनगरे, ठाणे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुक्यातून हद्दपार कारवाई केली. ...

Crime News: उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नशेखोराचा धिंगाणा, डॉक्टरां सोबतही गैरवर्तन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नशेखोराचा धिंगाणा, डॉक्टरां सोबतही गैरवर्तन

Crime News: मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती व पत्नीच्या भांडणाची तक्रार घेत नसल्याच्या रागातून एका नशेखोराने धिंगाणा घातला. त्याची वैधकीय तपासणीसाठी पोलीस मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता, डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार केला. ...

Crime News: पप्पु कलानी यांच्या भावाच्या घरी चोरी, नोकराने रोख रक्कमेसह दागिने केले लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: पप्पु कलानी यांच्या भावाच्या घरी चोरी, नोकराने रोख रक्कमेसह दागिने केले लंपास

Crime News: माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी यांच्या घरातील कपाटातून ५ लाख रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असे एकून ६ लाख २५ हजाराची रक्कम नोकराने लंपास केली ...

उल्हासनगर महापालिकेत फाईल घोटाळा?, माजी उपमहापौर टार्गेटवर, आयुक्तांचे चौकशीचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत फाईल घोटाळा?, माजी उपमहापौर टार्गेटवर, आयुक्तांचे चौकशीचे आदेश

Ulhasnagar Municipal Corporation: महापालिका बांधकाम विभागातील विकास कामाची फाईल कर्मचाऱ्याकडून मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी नेल्या प्रकरणी एकच गोंधळ उडाला ...

उल्हासनगर महापालिका मुख्यालयात हवे शिक्षण मंडळाचे कार्यालय, कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मुख्यालयात हवे शिक्षण मंडळाचे कार्यालय, कर्मचाऱ्यांची मागणी

महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय यापूर्वी मुख्यालय मध्ये होते. मात्र जागा कमी पडते म्हणून शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड कॉम्प्लेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविले.  ...