लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर महापालिका आयुक्तांना काँग्रेसचे विविध मागण्याचे निवेदन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांना काँग्रेसचे विविध मागण्याचे निवेदन

उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त अजीज खान यांची भेट घेतली. ...

उल्हासनगरात उद्धाटनापूर्वी तहसिल कार्यालय इमारतीला तडे?; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उद्धाटनापूर्वी तहसिल कार्यालय इमारतीला तडे?; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

प्रशासकीय इमारतीची दुरावस्था बघून समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे इमारतीच्या दुरावस्था बाबत साकडे घातले. ...

उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

अनुकंपा व वारसाहक्काची पदेही भरली ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला गळती; माजी नगरसेविका ज्योती माने शिंदे गटाच्या गळाला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला गळती; माजी नगरसेविका ज्योती माने शिंदे गटाच्या गळाला

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला. ...

उल्हासनगरात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून मंत्री सत्तार यांच्या विरोधात आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून मंत्री सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

उल्हासनगरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता कॅम्प नं-३ येथील नेहरू चौकात शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे याच्या बाबत काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ आंदोलन केले. ...

उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी 

अभिनेता तुषार कपूर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती ...

उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार

या अनोख्या आंदोलनामुळे निकृष्ट डांबरीकरण रस्त्याचा भांडाफोड झाला असून महापालिका कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ...

महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...