लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांचे पादुका जोडो आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांचे पादुका जोडो आंदोलन

उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांनी पादुका जोडो आंदोलन केले.  ...

उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी

उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा अशी मागणी मनसेने केली आहे.   ...

उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी

अवजड वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांसह शालेय मुलांनाही बसत आहे. ...

उल्हासनगरवासीयांना धोकादायक इमारती बाबत खुशखबर मिळणार- कुमार आयलानी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरवासीयांना धोकादायक इमारती बाबत खुशखबर मिळणार- कुमार आयलानी

उल्हासनगरातील अवैध बांधकामे व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने मुख्यमंत्री यांना अहवाल दिला. ...

उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन

दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. ...

उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.  ...

उल्हासनगरात हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने हजारो जण रस्त्यावर, आमदार आयलानी यांचे आयोजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने हजारो जण रस्त्यावर, आमदार आयलानी यांचे आयोजन

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील गोलमैदान येथे आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाला हजारो नागरिकांसह शालेय मुले, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योगा व कराटे शिक्षक-विध्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला. ...

कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च

कलानी महल मध्ये घुसून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याच्या पाश्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. ...