शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होताच, अटकेच्या भीतीने त्यांनी शिंदे गटाचा मार्ग निवडला. ...
शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक गोदुमल कृष्णांनी, प्रवीण कृष्णांनी, हॉटेल व्यावसायिक उदय शेट्टी आदी १५ जणांवर आदिवासी महिलेची जमीन हडप करून बनावट सनद काढल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. ...