लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सबडीलरची ११ लाखाची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे गिरीश रामरख्यानी यांनी प्राईड मोटर्स नावाचे शोरूम उघडून, सबडीलर असलेले शहरातील अरुण सिंघानी यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ वेगवेगळ्या मोटरसायकली घेऊन, त्यांची परस्पर विक्री केली. तसेच उघडलेले शोरूम बंद केले. ...

उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू

कॅम्प नं-१ राणा कंपाऊंड येथील कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लोखंडी सळई बसविण्याचे काम करणारा कामगार खाली पडून मृत्यू झाला. ...

"मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे"; आमदार आयलानींच्या विधानावर, श्रीकांत शिंदे म्हणाले... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे"; आमदार आयलानींच्या विधानावर, श्रीकांत शिंदे म्हणाले...

उल्हासनगर व कल्याणला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. ...

उल्हासनगर महापालिकेच्या दिमतीला तिसरा रोबोट, भुयारी गटारांची होणार साफसफाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या दिमतीला तिसरा रोबोट, भुयारी गटारांची होणार साफसफाई

उल्हासनगरातील भुयारी गटारीची क्षमता संपल्याने, अनेक ठिकाणी भुयारी गटारी तुंबून गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ४०० कोटी पेक्षा जास्त निधीतून शहर अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरू होण ...

Crime: उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक

Crime: इलेक्ट्रॉनिक वस्तूवर कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजाराने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली झकरिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात कर्जाचे आमिष दाखवून ४८ जणांची १५ लाख ५९ हजारांची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरातील संच्युरी कंपनी समोरील मुरबाड रोडच्या बाजूला मोहम्मद अली झकरिया यांचे डायमंड मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक शॉप नावाचे दुकान आहे. ...

उल्हासनगरातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम, महापालिकेने दिले प्रांत कार्यालयाला पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम, महापालिकेने दिले प्रांत कार्यालयाला पत्र

उल्हासनगर महापालिका शाळा मैदानांवर चक्क प्रांत कार्यालयाकडून सनद दिल्याने, एकच खळबळ उडून नगररचनाकार विभाग व प्रांत कार्यालय वादात सापडले होते. ...

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले होते. ...