उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटाई बदलापूर ते कल्याण रस्त्यावरील भालपाडा बसस्टॉप येथे एका कर मधून विक्रीसाठी गांजा आल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या अंमली पदार्थ पथकाला मिळाली होती. ...
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून बांधकाम परवान्यांचे खोटे नामफलक बांधकामा समोर लावून बिनधास्त अवैध बांधकामे होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ...
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे बोलून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शहर भाजपने आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी मधुबन चौकात निषेध आंदोलन केले. ...
धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे. ...