लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई!

पाडकाम कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

उल्हासनगर महापालिका शाळेंचे रुपडे बदलणार? अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडून शाळेची पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळेंचे रुपडे बदलणार? अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडून शाळेची पाहणी

इमारत अभावी पालिकेच्या दोन शाळेतील मुले घेतात खाजगी संस्थेत शाळेत शिक्षण ...

उल्हासनगरात २५ ते ४० गाड्यांची तोडफोड, मध्यवर्ती पोलिसांनी अल्पवयीन मुलाना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात २५ ते ४० गाड्यांची तोडफोड, मध्यवर्ती पोलिसांनी अल्पवयीन मुलाना घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने २५ ते ३० गाड्याची तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाला. ...

उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळात गोंधळ, आयुक्तांकडून झाडाझडती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळात गोंधळ, आयुक्तांकडून झाडाझडती

आयुक्तांकडून झाडाझडती, ६ हजेरीपत्रक, मुलांच्या सोयी-सुविधेकडे दुर्लक्ष ...

४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण

उल्हासनगरात जनयात्रेनिमित्त आलेल्या पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ...

उल्हासनगरमध्ये शिवसेना मोठं करणारा नेता शिंदे गटात, असं झालं राज"कारण" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये शिवसेना मोठं करणारा नेता शिंदे गटात, असं झालं राज"कारण"

शिवसेनेत उभी फूट पडल्यावर चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटात राहणार असल्याचा निर्णय घेतला होता ...

उल्हासनगरात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅगची विक्री, ७ जणा विरोधात गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅगची विक्री, ७ जणा विरोधात गुन्हा

 कॅम्प नं-३ पवई चौकातील दुकानात पुमा व स्कायबॅग कंपनीच्या बनावट बॅग विकत असल्या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून ७ लाख ७३ हजाराचा बॅग जप्त केल्या. याप्रकरणी ७ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

मलंगगड नेवाळी नाका येथे महावितरण पथकाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड नेवाळी नाका येथे महावितरण पथकाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा

: हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका परिसरात वीज चोरीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला गावकऱ्यांकडून मारहाण झाली. ...