लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात जुगार अड्ड्याची तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जुगार अड्ड्याची तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरात अवैध धंद्याचे पेव फुटले असून शेकडो कुटुंबाजी फसगत होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी केला. ...

उल्हासनगरात जुगार अड्ड्याची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जुगार अड्ड्याची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड

शहरातील कॅम्प नं-४ व ५ परिसरातील जुगार अड्ड्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक देऊन तोडफोड केली. ...

उल्हासनगरात ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जण जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जण जखमी

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.  ...

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिल जयसिंगांनी यांचा शिवसेना प्रवेश कोणी घडवून आणला?, चर्चेला उधाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिल जयसिंगांनी यांचा शिवसेना प्रवेश कोणी घडवून आणला?, चर्चेला उधाण

जयसिंगांनी यांच्या कुटुंबासह फोटो असलेले स्थानिक नेत्यांचे टेंशन वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. ...

उल्हासनगरात तरुणाला जिवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण, तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तरुणाला जिवेठार मारण्याची धमकी देऊन मारहाण, तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न

सोहमने फिनाईल पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  ...

उल्हासनगरात मोर्चे व इशारे; शौचालय जागी गार्डन व समाजमंदिराला विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मोर्चे व इशारे; शौचालय जागी गार्डन व समाजमंदिराला विरोध

उल्हासनगर सोनार गल्ली येथील महापालिका सार्वजनिक शौचालय जागी उभारलेल्या अवैध बांधकामावर गेल्या आठवड्यात पाडकाम कारवाई केली. ...

Ulhasnagar: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या रिक्षावाल्याला गुंगीचा पेढा देऊन लुटले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या रिक्षावाल्याला गुंगीचा पेढा देऊन लुटले

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध बिर्ला विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या अज्ञात दोघांनी रिक्षाचालक संजय रसाळ यांना गुंगीचा पेढा देऊन १ लाखाचे दागिने लंपास केले. ...

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: अनिक्षाचे वडील जयसिंघानी पोलिसांवर सोडायचे कुत्रे! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण: अनिक्षाचे वडील जयसिंघानी पोलिसांवर सोडायचे कुत्रे!

जयसिंघानी हे ‘राष्ट्रवादी‘कडून नगरसेवकपदी निवडून आले होते. ...