लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री

ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत. ...

Ulhasnagar: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा, उल्हासनगरात खाजगी बसखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा, उल्हासनगरात खाजगी बसखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू

Ulhasnagar: कॅम्प नं-३, सी ब्लॉक रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल खाली पडून तरुण भरधाव खाजगी बसच्या मागच्या चाकात चिरडला गेला. ...

धक्का लागल्याच्या रागातून चाकूने हल्ला; जखमीवर रुग्णालयात उपचार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्का लागल्याच्या रागातून चाकूने हल्ला; जखमीवर रुग्णालयात उपचार

उल्हासनगर कॅम्प नं-३, आंचल पॅलेस हॉटेल मध्ये दारू पिण्यासाठी जात असताना दरवाजा जवळ अफान जावेद खान यांचा गणेश वसीठा याला धक्का लागला ...

गहाण ठेवलेले दागिने सोडल्यावर त्यावर चोरट्यांचा डल्ला; उल्हासनगरातील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गहाण ठेवलेले दागिने सोडल्यावर त्यावर चोरट्यांचा डल्ला; उल्हासनगरातील घटना

शांती सागर हॉटेलच्या समोर मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने महिलेच्या हातातील दागिन्यांची पिशवी जोरदारपणे हिसकली. ...

उल्हासनगरात डेंग्यूने महिलेचा मृत्यू, आमदार किणीकर यांनी केली परिसराची पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात डेंग्यूने महिलेचा मृत्यू, आमदार किणीकर यांनी केली परिसराची पाहणी

उल्हासनगरात व्हायरल ताप व सर्दी खोकल्याची साथ सुरू असून खाजगी दवाखाने रुग्णांनी फुल झाले आहे. मात्र महापालिकेकडे याबाबत नोंद नसल्याचा आरोप होत आहे. ...

उल्हासनगर महापालिकेच्या १ लाख ८७ हजार बांधकामांना नोटिसा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या १ लाख ८७ हजार बांधकामांना नोटिसा 

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने खास उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढला. ...

उल्हासनगरातील पाणी टंचाईवर संयुक्त समिती, महापालिका उभारणार स्वतःचे पाणी स्रोत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील पाणी टंचाईवर संयुक्त समिती, महापालिका उभारणार स्वतःचे पाणी स्रोत 

तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. ...

ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीयसहायक साठेसह चौघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीयसहायक साठेसह चौघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. ...