lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सचिन सागरे

अर्ध्या तासाच्या पावसाने गटाराचे पाणी रस्त्यावर; कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी पडली झाडे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अर्ध्या तासाच्या पावसाने गटाराचे पाणी रस्त्यावर; कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी पडली झाडे

कल्याणसह आसपासच्या परिसरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. ...

सात विद्यार्थी पोहचले एवरेस्ट बेस कँपवर; सेक्रेड हार्ट स्कूल ठरली कल्याणमधील पहिली शाळा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सात विद्यार्थी पोहचले एवरेस्ट बेस कँपवर; सेक्रेड हार्ट स्कूल ठरली कल्याणमधील पहिली शाळा

ट्रेक आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रतिकूल हवामानामुळे अनपेक्षित आव्हानांना या सर्वांना सामोरे जावे लागले ...

भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे

गुरुनानक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चोथवे हे शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ...

डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक

या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान

Kalyan-Dombivali News: जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ...

Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

Thane News: ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला. ...

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. ...