लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन यादव

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर ) याची ... ...

Kolhapur: प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवले, कारागृहातही पोलिसांची करडी नजर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवले, कारागृहातही पोलिसांची करडी नजर

दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा ...

Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ

कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना ... ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहाचे पेट्रोल पंपासह श्रृंखला उपहारगृह सुरू होणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहाचे पेट्रोल पंपासह श्रृंखला उपहारगृह सुरू होणार

तीन महिन्यांत उभारणी : केरळच्या धर्तीवर उपहारगृह साकारणार ...

Kolhapur- इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरटकरवर आणखी एक कलम वाढवले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरटकरवर आणखी एक कलम वाढवले

कोल्हापूर : गुन्ह्यात महत्त्वाचा ठरणारा मोबाइलमधील डाटा नष्ट केल्याप्रकरणी संशयित प्रशांत कोरटकरवर याच्यावर पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविले आहे, ... ...

भीषण! कोल्हापुरात पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सुमारे ५० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भीषण! कोल्हापुरात पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सुमारे ५० लाखांचे नुकसान

मोलमजुरी करणाऱ्या कुटुबांच्या डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झाले. ...

Kolhapur Crime: गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास

पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने केला होता लैंगिक अत्याचार ...

Kolhapur: तपासणी नाक्यांबाबत संभ्रमावस्था; कागल, चंदगड नाके बंद पडणार की सुरु राहणार? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तपासणी नाक्यांबाबत संभ्रमावस्था; कागल, चंदगड नाके बंद पडणार की सुरु राहणार?

मुख्यमंत्र्यांची घोषणा, पण २४ वर्षे कराराचे काय? ...