Akola News: खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सरकारवाडा ढाब्यासमाेर एक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी इसम जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. ...
Akola Crime News: डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...