२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकां दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...