लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन लुंगसे

Monsoon: खबरबात पावसाची; तर मान्सून कुठे लवकर येईल...!   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monsoon: खबरबात पावसाची; तर मान्सून कुठे लवकर येईल...!  

Monsoon Update News: मान्सून प्रगतीपथावर असुन निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभाग दोन मान्सूनने हिश्याने काबीज केला आहे. मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात होण्याची शक्यता आहे. ...

वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा बसणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील अनियमित प्रवासाला आळा बसणार

प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक   ...

एजंटसच म्हणतात, "आमची एजंट म्हणून नोंदणी रद्द करा" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एजंटसच म्हणतात, "आमची एजंट म्हणून नोंदणी रद्द करा"

एजंटसनी यासाठी महारेराचे संचालक (नोंदणी) यांच्याकडे मेलवर अर्ज करायचा आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

Local Block on Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल. ...

यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी

Mumbai Suburban Railway: ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांना मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली असून, मध्य रेल्वे प्रशासनाकडून बहुतांशी रेल्वे स्थानकांवर उपाय योजना करण्यात येत आहे. ...

राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस

मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...

ट्रॅकमॅन्सनाही बसतायेत उष्णतेच्या झळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅकमॅन्सनाही बसतायेत उष्णतेच्या झळा

मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असून, जळगाव येथे तर गुरुवारी ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. ...

SRA इमारतींची काळजी घ्या; बिल्डरांना मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SRA इमारतींची काळजी घ्या; बिल्डरांना मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना

महापालिका, म्हाडाचा समावेश असून, आता एसआरएनेही मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. ...