कोकणातील दशावतारी कला आज सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी या कलेला आठशे वर्षांची परंपरा आहे. अनेक आव्हाने पचवून ही कला जुन्याजाणत्या कलाकारांनी टिकवून ठेवली. पारंपरिक बाज जपून ठेवताना साचेबद्धतेला छेद देत हल्लीचे कलाकार नावीन्याच्या आविष्कारासाठी झटत ...
फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत. ...
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...
विश्वचषक स्पर्धेतील पदार्पणाच्या साखळी सामन्यात अर्जेंटिनासारख्या मातब्बर संघाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर जगभरात कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या आइसलँड संघाने सोशल मीडियावर धूम माजवली आहे. ...
झिदान यांनी अलीकडेच रियल माद्रिदला सलग तिसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशीप मिळवून दिली खरी; परंतु यात ते अयशस्वी ठरले असते, तर करार संपुष्टात येण्यापूर्वी व्यवस्थापनाने त्यांची उचलबांगडी केली असती. ...