गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन. ...
पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला. ...
परिस्थितीला आणि जगण्याच्या ताण्या-बाण्याला कंटाळून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:हून आपलं जीवन संपवलं आणि त्यांचं घरदार, कुटुंब उघड्यावर आलं.अशाच मुलांच्या पुनर्वसनाची, त्यांच्या राहण्या-खाण्याची, शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली वाईच्या किसन ...