आज जागतिक महिला दिन. म्हटलं घरात केक-बिक कापावा; म्हणजे बायकोला खूश करण्याच्या एक हजार प्रयोगांपैकी किमान हा तरी सक्सेस होईल. तसं तर, बहुतांश मंडळींच्या संसारात म्हणे रोजच ‘महिला दिन’ अन् ‘पुरुष दीन’. आता हे कुठं बोलायचीही मला सोय नाही... अन् तुम्हीस ...
बारामतीचा ‘जाणता राजा’ सातारी राजधानीत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाºया सोहळ्यावर त्यांचेच मनसबदार-राजसरदार बहिष्कार टाकतात. तरीही ते ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ छान !’ म्हणत मान हलवून निघून जातात. ही रंजक गोष्ट इटुकल्या-पिटुकल्या लेकरालाही खरी वाटेनाशी झाल ...
राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा जगावेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन ! ...
‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. ...
पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात शिकलेल्या मंडळींचं ‘गेट टुगेदर’ भरलेलं. राज्याच्या कानाकोपºयातून ज्येष्ठ नागरिक सदाशिव पेठेत एकत्र जमलेले. प्रत्येकाच्या तोंडी आपापल्या टापूतली भाषा. ...
दिल्लीतल्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या सैन्यदलांतले तरुण, तडफदार जवान रुबाबात मार्चिंग करताना दिसतील, तेव्हा नजरेत अभिमान उमटेल आणि मनात कृतज्ञतेची कळकळ !!! ...