लाईव्ह न्यूज :

default-image

रूपेश हेळवे

प्लॉटच्या व्यवहारातील पैसे मागितल्याने शिक्षकावर कोयत्याने वार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लॉटच्या व्यवहारातील पैसे मागितल्याने शिक्षकावर कोयत्याने वार

फिर्यादी रावसाहेब सावंत व नवनाथ खटके यांच्यात तीन वर्षांपूर्वी जागेचा व्यवहार झाला होता ...

घराचे कुलूप तोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल पळविला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घराचे कुलूप तोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल पळविला

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिवसे करत आहेत. ...

शिलाई मशीनचा गट्टू डोक्यात पडल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिलाई मशीनचा गट्टू डोक्यात पडल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ...

करमाळ्यातील वास येणारे ८० लिटर दूध नष्ट; ६ डेअरींची तपासणी.. - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातील वास येणारे ८० लिटर दूध नष्ट; ६ डेअरींची तपासणी..

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील हेरिटेज फूड्स, गुंजेगाव येथील विजया महिला दूध संस्था, मंगळवेढ्यातील मायाक्का मिल्क व श्रीराम डेअरीची तपासणी केली ...

चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये सापडला; प्रेमाने विचारल्यावर घरचा पत्ता सांगितला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये सापडला; प्रेमाने विचारल्यावर घरचा पत्ता सांगितला

सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील यांनी बालकांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून कुमार यादव आणि कॉन्स्टेबल दादा नवगिरे यांनी त्या मुलास बालसुधारगृहाच्या स्वाधीन केले. ...

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा; जाणून नेमकं कारण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा; जाणून नेमकं कारण

सिध्देश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा देण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...

भावा-बहिणींची भेट घडवण्यास एसटी जादा गाड्या सोडणार ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भावा-बहिणींची भेट घडवण्यास एसटी जादा गाड्या सोडणार !

भाऊ बहिणीचे नात्यात प्रेमाचा गोडवा वाढवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन पुढील काही दिवसात येणार आहे. ...

पंढरपूर-दादर एक्सप्रेसला आता भिगवण स्थानकावर थांबणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर-दादर एक्सप्रेसला आता भिगवण स्थानकावर थांबणार

तरी प्रवाशांनी या थांब्याची माहिती घेऊन प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...