लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा

सुबोध भावेंचा कोणता सिनेमा पाहून भारावली श्रेया? 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद ...

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से

'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..."

श्रेयस तळपदे स्वत:च्या युट्यूब चॅनलवर 'दिलखुलास' हे पॉडकास्ट करतो. ...

Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..."

संतोष जुवेकरची सिनेमात नक्की भूमिका काय माहितीये का? ...

Exclusive: "घोडेस्वारी शिकलो, विकी कौशल सोबत सेटवर..."; संतोष जुवेकरने सांगितला 'छावा'चा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "घोडेस्वारी शिकलो, विकी कौशल सोबत सेटवर..."; संतोष जुवेकरने सांगितला 'छावा'चा अनुभव

'छावा' सिनेमाच्या सेटवरचे किस्से वाचा.. संतोष जुवेकरने 'लोकमत फिल्मी'शी साधला दिलखुलास संवाद ...

Exclusive: खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..."

पडद्यावर अटलजींच्या भूमिकेत दिसलेल्या श्रेयसला खऱ्या आयुष्यात राजकारणाबद्दल काय वाटतं? ...

Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर ...

Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया

अक्षयच्या करिअरमधील या टप्प्याविषयी नुकतंच श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) 'लोकमत फिल्मी' ला प्रतिक्रिया दिली आहे. ...