लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...

'छोरी २' मधून गश्मीर अनेक वर्षांनी हिंदी सिनेमात दिसला आहे. सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला... ...

"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक

हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे. ...

"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलं. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने नाकारलेली आमिर खानच्या 'दंगल'ची ऑफर; म्हणाली, "कुस्तीचं प्रशिक्षण..."

सिनेमासाठी घेतलेली कुस्तीची ट्रेनिंग वेबसीरिजमध्ये कामी आली ...

"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली

इतर भाषिक कलाकारांना मराठी भूमिका... मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडल्या भावना ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, वयाच्या ३३ व्या वर्षी झाली आई; शेअर केली पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, वयाच्या ३३ व्या वर्षी झाली आई; शेअर केली पोस्ट

लग्नानंतर दीड वर्षात तिने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. ...

Shanaya Kapoor: सुहाना, खुशीनंतर शनाया कपूरचंही होणार पदार्पण; 'तू या मै'चा टीझर पाहिलात का? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shanaya Kapoor: सुहाना, खुशीनंतर शनाया कपूरचंही होणार पदार्पण; 'तू या मै'चा टीझर पाहिलात का?

Shanaya Kapoor debut: 'तू या मै' सिनेमाचा टीझर नुकतात आला आहे. जेन झी वाईब्स देणारा हा सिनेमा आहे. ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच होणार आई; पोस्ट केलं प्रेग्नंसी फोटोशूट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच होणार आई; पोस्ट केलं प्रेग्नंसी फोटोशूट

बऱ्याच काळापासून अभिनेत्री पडद्यावरुन गायब आहे. ...