लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला.... ...

'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."

गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला... ...

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत ...

मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती

अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून दिव्य फाऊंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी 'सितारे जमीन पर'चं स्क्रीनिंग... ...

आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

Sachin Tendulkar Meets Children: सचिनला पाहून सिनेमातील सर्व दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला. ...

मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्याचं कन्फर्म केलं आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. ...

'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

'देऊळ बंद २' मध्ये गश्मीर का नाही? ...