येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच... कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट आधी शाओमी अॅपलचे फिचर्स पळवायची, आता अॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले 'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले... तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण... सोलापूर: पुण्याहून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात; दोघे जागीच ठार, ४ ते ४ जण जखमी Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन बंद, नेरुळ स्टेशन ते जुईनगर स्टेशनपर्यत लोकलच्या रांगा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल! निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या...
समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ... घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक काळे करीत आहेत. ... आकाश राजेंद्र मदने ( वय २३, वर्षे रा. महेश्वरनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ... परिचारिकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून विनयभंगाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... हजर नसलेल्यावर कारवाई होणार या भीतीने तेथे उपस्थित परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत असभ्यवर्तन केल्याचे आरोप करत त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता ... अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात घडली घटना ... खूप दिवसांनंतर कोपरगाव शहरातील बेशिस्त वाहनधारकावर पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे. ... कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी परिचारिका शनिवारी रात्रपाळीला डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले. ...