CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालया'त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. ...
बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ३,२९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात महिलेची परीक्षा मंडळाच्या संचालकपदी (आधीचे परीक्षा नियंत्रकपद) निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. ...
२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती. ...
एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली. ...
परीक्षेला १३ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ८२० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. ...
'अशा प्रकारचे क्रॅश कोर्स म्हणजे देशातील तरुण मनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.' ...
Mumbai News: मुंबई विद्यापीठाने युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत ट्विनींग प्रोग्रामसाठी करार केला आहे. ...