या प्रकरणी सागर राजशेखर हिरेहब्बू (वयत- ३४, रा. ६३४ उत्तर कसबा, बाळीवेस, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यासोबत अन्य चौघेजण या फसवणुकीला बळी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अनिल केवटे याला सोलापूर शहर-जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला. ...