Wardha Congress News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या जागेवर दावा केला होता. मात्र, आता काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत वर्धेची जागा काँग्रेसने आपल्याकडेच ठेवावी, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. ...
Wardha News: राज्य सरकारने आर्वी विधानसभा मतदारसंघात २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील १६ उपकेंद्रावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून २१ हजार शेेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होणार आहे. ...
परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे. ...
येथील विठ्ठल वार्ड येथे बुधवारी पहाटे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू बाहेरील गेटला कुलूप, साखळी पिशवी बॅटरी व टायमर अशा अवस्थेत लावलेले होते. ...