lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रामेश्वर बालाजीराव काकडे

खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग; बियाणांचीही मार्केटमध्ये चाचपणी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग; बियाणांचीही मार्केटमध्ये चाचपणी

यंदा पाऊस कसा राहणार, यावर खरिपाच्या पेरणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. ...

जपून करा पाण्याचा वापर, नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात २५ टक्केच साठा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जपून करा पाण्याचा वापर, नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात २५ टक्केच साठा

शहरात सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने बेमालूमपणे उपलब्ध पाण्याचा वापर केला जात आहे ...

सोयाबीनवर खर्च २०५००, तर उत्पन्न २५५००; शेतकऱ्यांनी पाच हजारांत जगायचं कसं ? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोयाबीनवर खर्च २०५००, तर उत्पन्न २५५००; शेतकऱ्यांनी पाच हजारांत जगायचं कसं ?

एका बाजूने शेतीतील गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र, त्या गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प येत असल्याने शेती परवडत नाही. ...

आरटीईसाठी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मिळणार प्रवेश, नव्याने प्रक्रियेच्या हालचाली - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरटीईसाठी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मिळणार प्रवेश, नव्याने प्रक्रियेच्या हालचाली

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२४-२५ ची आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल पोर्टलवर करण्यात येतील. ...

पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

सध्या शेतामध्ये ज्वारी, हळद यासह अन्य पिकांच्या काढणीचे काम सुरू आहे. ...

हळद उत्पादकांना अच्छे दिन; भाव साडेआठरा हजार पार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हळद उत्पादकांना अच्छे दिन; भाव साडेआठरा हजार पार

हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे. ...

पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या पगारी बंद केल्या तरी कार्यालयात महिलांसाठी समित्या स्थापन नाही केल्या - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कर्मचाऱ्यांच्या पगारी बंद केल्या तरी कार्यालयात महिलांसाठी समित्या स्थापन नाही केल्या

२७५  कार्यालये अंतर्गत समित्या स्थापन करण्यास निरूत्साही ...