लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ...

हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक

सोयाबीनची घसरगुंडी सुरूच; तुरीला समाधानकारक भाव मात्र उत्पादन निम्म्याखाली ...

वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली

हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या रांगा; दिवसभराची ओपीडी गेली ८१४ वर ...

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. ...

तुरीची टुणूकउडी; तर सोयाबीनची घसरगुंडी; तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तुरीची टुणूकउडी; तर सोयाबीनची घसरगुंडी; तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला

सोयाबीन आणखी घसरले ! १८ जानेवारी रोजी सरासरी ४ हजार ४१३ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. या दिवशी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ...

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन ...

सोयाबीन दराची घसरगुंडी, हळदही गडगडली; उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोयाबीन दराची घसरगुंडी, हळदही गडगडली; उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला

सोयाबीनप्रमाणे हळदीच्या दरातही घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. ...

हृदयद्रावक! रुग्णालयात जाताना काळाने गाठले; आजारी आई, वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हृदयद्रावक! रुग्णालयात जाताना काळाने गाठले; आजारी आई, वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू

आईला रुग्णालयात नेताना दुचाकी खड्ड्यात कोसळली; आजारी आई, वडिलांसह मुलाचा मृत्यू ...