लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. ...

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतून जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतून जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री बस पेटविल्याची घटना घडली. त्यानंतर एसटी महामंडळाने आगार प्रशासनास खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या ...

माफियांना धडकी! १२०० ब्रास वाळू चोरीत ३.३६ कोटी दंड वसूल करणार! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माफियांना धडकी! १२०० ब्रास वाळू चोरीत ३.३६ कोटी दंड वसूल करणार!

महसूल प्रशासनाची वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई ...

गुरुजींनी मांडला वेतन व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात ठिय्या, रात्री साडेदहा नंतरही सुरू होते आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुरुजींनी मांडला वेतन व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात ठिय्या, रात्री साडेदहा नंतरही सुरू होते आंदोलन

२३ फेब्रुवारी रोजी शिक्षकांनी संताप व्यक्त करीत या कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...

मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’

हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारांतर्गत जवळपास दोन हजारांवर बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...

मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. ...

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव

पहिल्याच दिवशी ३५७ क्विंटल कापसाची खरेदी ...

साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे. ...