लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

रमाकांत.फकीरा.पाटील

मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली

भाजप आमदार राजेश पाडवी यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली आहे. ...

राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण

याप्रकरणी रमेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमरसिंग, हिरालाल, विकेश आणि रमाबाई यांच्याविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप

यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे. ...

गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत; राज्य शासनाचा अजब प्रकार - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत; राज्य शासनाचा अजब प्रकार

याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ...

नंदुरबार : बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या पॅनलचा सफाया - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार : बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या पॅनलचा सफाया

शहादा बाजार समितीत ४० वर्षानंतर सत्तांतर झाले असून येथे अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. ...

जिल्ह्यात वाळव्याच्या पावसाने केळीचे नुकसान; शेतकरी हवालदिल - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्ह्यात वाळव्याच्या पावसाने केळीचे नुकसान; शेतकरी हवालदिल

मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे. ...

नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान

नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होत असून नंदुरबार व नवापुरात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहे. ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी - Marathi News | | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. ...