लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

खामगाव येथे शहरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खामगाव येथे शहरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शहरातून फळे घेऊन गेला होता तरुण ...

डान्स टीचरला गांजा विकताना पकडले, उस्मानुपऱ्यातील मनपा शाळेजवळ कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डान्स टीचरला गांजा विकताना पकडले, उस्मानुपऱ्यातील मनपा शाळेजवळ कारवाई

उस्मानपुरा भागात सर्वाधिक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात येतात. ...

सायबर भामट्यांनी हडपलेले सव्वा लाख मिळाले परत; वृद्धाने केला पोलिस अधीक्षकांचा सत्कार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर भामट्यांनी हडपलेले सव्वा लाख मिळाले परत; वृद्धाने केला पोलिस अधीक्षकांचा सत्कार

वीज बिल प्रलंबित असून त्यांचा तात्काळ भरणा करा नसता तुमचे कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेजकरून हडपले रुपये ...

धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस अगोदर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस अगोदर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

परीक्षेचा तणाव : एन ८, सिडको येथील घटना, सिडको पोलिस ठाण्यात नोंद ...

हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणाऱ्यावर गुन्हा

व्हाईस कॉल करणाराचा शोध सुरू : पुंडलिकनगर पोलिस करताहेत तपास ...

महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. ...

चाकूचा धाक दाखवून भररस्त्यात एकास लुटले, दोन दात पाडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाकूचा धाक दाखवून भररस्त्यात एकास लुटले, दोन दात पाडले

पावणेदोन लाख रुपये लंपास, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या ...

नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, सिटी चौक पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, सिटी चौक पोलिसांची कारवाई

आरोपींकडून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...