लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

शहरातुन तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल: - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातुन तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल:

मुलींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात. ...

वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीस

शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्यात आल्याचे पुढे आले आहे ...

ब्रेकअपनंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची माजी प्रियकराकडून बदनामी; प्रायव्हेट फोटो व्हायरल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्रेकअपनंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची माजी प्रियकराकडून बदनामी; प्रायव्हेट फोटो व्हायरल

काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. मुलीने पुन्हा मैत्री करावी म्हणून केले ब्लॅकमेल ...

'आमच्या जेवणाचे बिल तू दे'; चौघांचा ८५० रुपयांसाठी शेतकऱ्यावर जिवघेणा हल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्या जेवणाचे बिल तू दे'; चौघांचा ८५० रुपयांसाठी शेतकऱ्यावर जिवघेणा हल्ला

चार लुटारूच्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल ...

रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास

सिडको बसस्थानक परिसरातील घटना : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'नकोशी'ला सोडून जाणाऱ्या मातेवर गुन्हा; 'आयसीयू'त उपचार सुरू असताना केले होते पलायन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नकोशी'ला सोडून जाणाऱ्या मातेवर गुन्हा; 'आयसीयू'त उपचार सुरू असताना केले होते पलायन

दहा दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्यानंतर एका सामाजिक संस्थेने बाळाचा व्यवस्थित सांभाळ केला आहे. ...

जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल : घरातील मौल्यवान वस्तू हडप ...

हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपली दुचाकी उभी करून केली शिवीगाळ ...