शालेय शिक्षण विभागातर्फे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. ... एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद : एमजीएमच्या विद्यार्थी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम ... तिन्ही प्राध्यापकांनी एकत्र येत केळी, कमळ आणि भाताच्या तनिसावर प्रक्रिया केली. त्यासाठी जलशुद्धीकरण करणाऱ्या स्वस्तातील यंत्राचे डिझाइन तयार केले. ... बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप ... शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत. ... लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमचे यश ... आंतरराष्ट्रीय प्रकल्पास दिल्लीच्या संस्थेचे सहकार्य ... वेळ व किमतीचा अचूक अंदाज आणि माहिती मिळविण्यासाठी गणितात 'एसएमएस थेअरी' (सादिकस् मॅथेमेटिकल सेट-अप) तयार केली आहे. ...