लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राम शिनगारे

सुविधा, संशोधनासाठी राज्यातील २१ शैक्षणिक संस्थांना ७८४ कोटी रुपये मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुविधा, संशोधनासाठी राज्यातील २१ शैक्षणिक संस्थांना ७८४ कोटी रुपये मिळणार

११ सार्वजनिक विद्यापीठे, सहा महाविद्यालये अन् चार क्लस्टर विद्यापीठांचा समावेश ...

Video: संतापजनक! विद्यापीठात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन घुसले बजरंग दलाचे कार्यकर्ते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: संतापजनक! विद्यापीठात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन घुसले बजरंग दलाचे कार्यकर्ते

तोंडाला भगवे रुमाल, हातात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ...

वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा; ना प्रशासन गंभीर ना सुरक्षारक्षक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा; ना प्रशासन गंभीर ना सुरक्षारक्षक

विद्यापीठात सुरक्षेसाठी प्रतिमहिना १५ ते २० लाख रुपये खर्च विद्यापीठ करते आहे. तरीही सुरक्षा रामभरोसे आहे. ...

होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल

जि.प.च्या शिक्षकांनी काही वर्षांपूर्वी आनंदाने पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली होती. ...

एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती. ...

विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक

प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे. ...

विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी प्रकुलगुरूपदावर नियुक्ती दिल्यानंतर ४८ तासांमध्येच पदभार काढून घेण्यात आला. या तडकाफडकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली. ...

भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’

जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्साहात : तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग ...