कारंजा लाड (वाशिम ): लोकप्रतिनिधीचे पाठबळ अधिका-यांची साथ समाजसेवी संस्थाचा पुढाकार व सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्मुळे नागरीकांनी स्वंयस्फूतीर्ने केलेले श्रमदान यातूनच या तालुक्यातील अनेक गावे आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत ...
धाड : शासनाच्यावतीने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी सकाळी गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात आली असून, उघड्यावर जाणाºयांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाच्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. ...
खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. ...