अकोला, दि. 27 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांती 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा दोन दिवसांचा थांबा मिळाला. यातील पहिल्या दिवशी 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. 27 ...
शिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली. ...
कळंबा महाली (वाशिम) : वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व साखरा परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने अद्यापही शेतकºयांना फवारणी करण्यासाठी घरूनच बैलबंडीवर शेतात पाणी न्यावे लागत आहे. ...
मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखव ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी येथील भाजपचे नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंदर्भात सकल मराठा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरख ...