Solapur: साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजप नेतृत्वाने स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. इतर जिल्ह्यातील नेत्याला उमेदवारी देउ नये, अशी भूमिका भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. ...
भाजपचा साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार काेण असावा याबद्दल पदाधिकाऱ्यांची मते जाणून पक्षाचे निरीक्षक मुरलीधर माेहाेळ, आमदार सुधीर गाडगीळ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता साेलापुरात दाखल झाले. ...
तीनही वेळेला मी आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाे. आमच्या पक्षाला जिथे उमेदवारी मिळेल तिथे आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी असा आमचा आग्रह कायम आहे. ...