लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजू इनामदार

सत्ता मिळवणे या एकाच दिशेने भाजपची वाटचाल सुरू; बावनकुळेंच्या ‘काँग्रेस फोडा’वर ‘आप’ची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता मिळवणे या एकाच दिशेने भाजपची वाटचाल सुरू; बावनकुळेंच्या ‘काँग्रेस फोडा’वर ‘आप’ची टीका

शिक्षण, आरोग्य, रोजगार या विकासाच्या मुद्द्यांवर काँग्रेस व भाजपच्या कामगिरीत काहीही फरक नाही ...

आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी केंद्राकडून विदेशी सल्लागाराची नियुक्ती; त्वरित खुलासा करावा, आंबेडकरांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी केंद्राकडून विदेशी सल्लागाराची नियुक्ती; त्वरित खुलासा करावा, आंबेडकरांची मागणी

सल्लागार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटच्या वर्तुळातील आहे, त्याच्या सल्ल्यावरून आता भारताची नीती ठरणार आहे का? ...

स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

भाजपचा चेहरा म्हणून कदाचित अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात येईल, हे मी नाही तर भाजपचे नेते अमित शाह यांनीच जाहिरपणे सांगितले आहे. ...

राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके

कोणाला भावनिक करून ओबीसी आरक्षणात घुसता येईल असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे ...

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही ...

माजी मुख्यमंत्र्यांमुळे रद्द झाला पीएमआरडीए आराखडा; शरद पवार गटाचा आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मुख्यमंत्र्यांमुळे रद्द झाला पीएमआरडीए आराखडा; शरद पवार गटाचा आरोप

पुण्यातीलच एका बांधकाम व्यावसायिकाला हाताशी धरून त्यांनी या आराखड्यात अनेक गोष्टी केल्या, त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यात वाटा मागितला गेला ...

देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे एक पुस्तक लिहिले आता ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर लिहा असे मी सुचवतो ...

काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

आगामी विधानसभेत हेच उमेदवार असतील, तर मग पक्षासाठी झिजलेल्या इच्छुक उमेदवारांनी करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जातोय ...