लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर

पुण्यात याअगोदर शिंदे सेना आणि काँग्रेसमध्ये शिवसैनिकांनी प्रवेश केला होता, आता ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ...

पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल ...

केंद्र सरकारचा निषेध! देशातील दडपशाहीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा मूक सत्याग्रह - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारचा निषेध! देशातील दडपशाहीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा मूक सत्याग्रह

आम्ही जनतेच्या वतीने या सर्व गोष्टींचा मूक निषेध करत आहोत व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत ...

भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध

देशातील राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम भाजपकडून सुरू असून काँग्रेस याचा प्रतिकार करेल ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल

सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीने किमान २ वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे ...

शालेय बस सुरक्षित आहेत का? आमदार शिरोळेंचा प्रश्न, पुण्यातील विद्यार्थी वाहतूक विधानसभेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय बस सुरक्षित आहेत का? आमदार शिरोळेंचा प्रश्न, पुण्यातील विद्यार्थी वाहतूक विधानसभेत

पुणे शहरात ८ हजारपेक्षा अधिक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असून वाहनाची स्थिती कशी आहे?, चालक प्रशिक्षित आहे का? वाहने सुरक्षित आहेत का? याबाबत तपासणी करावी ...

Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा

शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असणार ...

पुण्याला आता मंत्र्यांना खात्याची प्रतीक्षा; पालकमंत्री हा कळीचा मुद्दा, कोणत्या दादांना मिळणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला आता मंत्र्यांना खात्याची प्रतीक्षा; पालकमंत्री हा कळीचा मुद्दा, कोणत्या दादांना मिळणार?

मंत्रिपद न मिळालेया आमदारांना 'तुम्ही थोडी वाट पहा', अशी समजूत काढत, त्यांच्याशी अडीच वर्षांचा वायदा केल्याचे समजते ...