लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद

मागील काही दिवसांपासून ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो, यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झालाय ...

क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी

सलग ३ वर्षांची निविदा, त्यापुढे नव्याने करार झाला नाही तर १० वर्षे तीच निविदा अशा तरतुदीमुळे ही एक प्रकारे किमान १० वर्षे तरी भ्रष्टाचार होत राहील ...

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली ...

पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

अजित पवारांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले. ...

Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत

प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार: अ.भा. काँग्रेस समितीचे निवडणूक आयोगाला पत्र   ...

उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

भाजपचे निष्ठावंत अस्वस्थ : २०१७ ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा ...

महापालिका प्रशासकासमोर मंत्रीही हतबल; प्रकल्प आढावा बैठक,कामाचा वेग वाढवण्याची दिली तंबी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका प्रशासकासमोर मंत्रीही हतबल; प्रकल्प आढावा बैठक,कामाचा वेग वाढवण्याची दिली तंबी

तशी कबुलीच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्य सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...

एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल

पुण्यात मागील आठवड्यात ३ गंभीर घटना घडल्या असून प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच हे अपघात होत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे ...