लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजू इनामदार

बारामतीत सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार शिंदेसेनेचे असायला हवेत; शरद सोनवणे स्पष्टच बोलले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार शिंदेसेनेचे असायला हवेत; शरद सोनवणे स्पष्टच बोलले

आता काहीजण म्हणतात गुवाहाटीला आम्ही आलो व संघटना वाढवली. वाढवली म्हणता तर मग किती आमदार ते सांगा अशा शब्दांमध्ये सोनवणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला ...

पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन  

१०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेश ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटींची एफआरपी कारखानदारांनी थकवली - राजू शेट्टी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटींची एफआरपी कारखानदारांनी थकवली - राजू शेट्टी

कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? शेट्टींचा सवाल ...

‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

‘तुम्हीच असे म्हणणार असाल, तर मग आमच्या तक्रारी सांगायच्या तरी कोणाला?’ असा कार्यकर्त्यांचा सवाल ...

Kunal Kamra: कामराच्या गाण्याने दोन्ही शिवसेनांमध्ये ‘धूम मचाले’; पुण्यात एकाचा इशारा तर दुसऱ्याचा पाठिंबा! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kunal Kamra: कामराच्या गाण्याने दोन्ही शिवसेनांमध्ये ‘धूम मचाले’; पुण्यात एकाचा इशारा तर दुसऱ्याचा पाठिंबा!

कामराने पुण्यात येऊन दाखवावे, शिंदे सेनेचा इशारा; कोणी आव्हान वगैरे देत असेल तर उद्धव ठाकरे गट कामरा यांच्याबरोबर आहे ...

आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा  

एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. ...

औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले

देशद्रोहाचा गुन्हा लावण्याची धमकी दिली तरीही विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी सांगितले. ...

हॉटेल नाही, नेत्यांचे घर नाही.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थेट काँग्रेसभवनातच येणार..! कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल नाही, नेत्यांचे घर नाही.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थेट काँग्रेसभवनातच येणार..! कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला

पक्षाच्या शहर शाखेत असणाऱ्या वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेशाध्यक्षांसमोर कसे राहता येईल यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. ...