लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. ...

डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा

माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ...

Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा

Latur: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली. ...

Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात

Latur News: निलंगा येथील एमआयडीसीत एका गाेदाम परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले. ...

शिक्षक वडिलांची भेट ठरली अखरेची; मुलीने हॉस्टेलवर जाऊन संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षक वडिलांची भेट ठरली अखरेची; मुलीने हॉस्टेलवर जाऊन संपवले जीवन

बीड जिल्ह्यातील वकीलवाडी (ता. केज) येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने आपल्या १७ वर्षीय मुलीला खाजगी शिकवणीसाठी लातुरातील एका वसतिगृहात ठेवले हाेते. ...

शासकीय कर्मचारी असल्याचे सांगत स्टेट बँकेलाच ३५ लाखाला फसविले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय कर्मचारी असल्याचे सांगत स्टेट बँकेलाच ३५ लाखाला फसविले

नागपूरच्या व्यवस्थापकाची न्यायालयात धाव; या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह

धक्कादायक! चिमुकल्या मुलीसह पित्याने घरातच संपवले जीवन ...

रेणापूर शहरातील अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धाडी; लाखोंचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर शहरातील अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धाडी; लाखोंचा गुटखा जप्त

रेणापूर शहरासह तालुक्यातील काही गावांत अवैध दारूविक्री, गुटखा विक्री आणि ऑनलाइन, माेबाइल मटका आदी माेठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाेलिसांनी टाकलेल्या धाडीतून समाेर आले आहे. ...