लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
लातूर: शेतात केली गांजाची लागवड; ६ लाख १० हजारांचा माल जप्त, दोघांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर: शेतात केली गांजाची लागवड; ६ लाख १० हजारांचा माल जप्त, दोघांना अटक

६१ किलो वजनाची गांजा, २८ झाडे असा एकूण ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी

संबंधित अर्जदारांची पार्श्वभूमी आणि माहिती खरी आहे का? याची पोलिसासह इतर यंत्रणांनी चौकशी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. ...

विहिरीच्या कामासाठी बारा हजाराची लाच घेणारा जाळ्यात, लातूर एसीबीची कारवाई : रेणापूर पाेलिसात गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विहिरीच्या कामासाठी बारा हजाराची लाच घेणारा जाळ्यात, लातूर एसीबीची कारवाई : रेणापूर पाेलिसात गुन्हा

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे चाडगाव (ता. रेणापूर) येथे शेती असून, वडीलांच्या नावे राेजगार हमी याेजनेतून ५ मार्च २०२५ राेजी प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाचे अंदाजपत्रक चार लाखांचे हाेते. ...

'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. ...

परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे (वय १७) ही लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत होती.  ...

लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यूने गाठले. महिलेबरोबर मुलगा आणि जावयानेही गमावला जीव. ...

ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना

रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ...

बंधाऱ्यामधून वाळूचा उपसा, पाेलिस पथकाने टाकला छाप; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बंधाऱ्यामधून वाळूचा उपसा, पाेलिस पथकाने टाकला छाप; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त 

यावेळी ६० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...